1/18
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 0
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 1
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 2
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 3
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 4
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 5
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 6
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 7
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 8
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 9
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 10
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 11
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 12
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 13
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 14
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 15
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 16
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 17
परिपाठ सूत्रसंचालन भाषण Icon

परिपाठ सूत्रसंचालन भाषण

Chanakya Uge
Trustable Ranking IconTrusted
1K+Downloads
27.5MBSize
Android Version Icon5.1+
Android Version
0.4(29-07-2023)Latest version
-
(0 Reviews)
Age ratingPEGI-3
Download
DetailsReviewsVersionsInfo
1/18

Description of परिपाठ सूत्रसंचालन भाषण

Helps teacher and students for daily school paripath and Schools functions and programs with PARRENTS .

The life stories of great men are not just for reading but to bring them to life.Using this application you can read biographies of Krantikariyo, Shahido or other Great Peoples.

The life stories of great men are very beneficial for all, in which every seeker should try to study high character.

App which Contain simple speeches for school students. It is designed specially for Indian Students .

App Contain marathi,hindi,English speeches,Anchoring for students

Marathi Suvichar English Daily Thoughts of the day Suvichar dinvishesh Marathi and English Bodhkatha Batmi News Sutrasanchalan Bhashan.

भारत की आज़ादी के लिए जितने भी प्रयत्न हुए, उनमें स्वतंत्रता का सपना संजोये क्रान्तिकारियों और शहीदों की उपस्थित सबसे अधिक प्रेरणादायी सिद्ध हुई।

आप लोगो को इस app मे 150 से ज्यादा महान ब्यक्तियों की success story पढ़ने को मिलेगी वो भी उनकी सम्पूर्ण जीवनी के ब्यथा के साथ

महापुरुषों की जीवनी (legend biography)

भारतीय महापुरुषों की जीवनगाथा

जिन्होंने भारत की आज़ादी मैं अपना महान योगदान दिया , इनकी जीवन गाथा पढ़ कर आज भी लाखो भारतीय प्रेरणा पाते है. इन महापुरुषों को शत शत नमन.


शालेय परिपाठ:-

प्रस्‍तावना

प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षण क्षेत्राचा केंद्रबिंदु आहे. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासून होते. विद्यार्थ्यांवर योग्य वयात योग्य संस्कार घडविण्यासाठी एका चांगल्या व दर्जेदार परीपाठाचे दालन सुरु करणे गरजेचे आहे. कारण शाळेच्या दैनंदीन दिवसाची सुरुवात परीपाठानेच होते. परिपाठ हा योग्य पद्धतीने आणि योग्य मुद्दे विचारात घेऊन जर घेतला गेला तर आजचे शालेय विद्यार्थी उद्याच्या भारत देशाचे आधारस्तंभ बनण्यास वेळ लागणार नाही. यासाठी हा छोटासा प्रयत्न-


राष्ट्रगीत :- सावधान स्थितीमध्ये ५२ सेकंदात राष्ट्रगीत कसे म्हणता येईल असा प्रयत्न करावा.

प्रतिज्ञा :- एक दिवस मराठी भाषेत दुसऱ्या दिवशी हिंदी भाषेत व तिसऱ्या दिवशी इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा म्हणावी व पुन्हा उरलेल्या ३ दिवसात मराठी , हिंदी, इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा घ्यावी.

भारताचे संविधान :- परीपाठातील एका विद्यार्थ्याला पुढे संविधान म्हणण्यास सांगणे व बाकीचे विद्यार्थी मागे म्हणतील.

प्रार्थना :- ठरलेल्या ६ वारांनुसार विद्यार्थ्यांना दररोज वेगवेगळी प्रार्थना म्हणण्यास सांगावे.

ज्या १० विद्यार्थ्यांना (मुले- मुली) परिपाठ असेल त्यांनी पुढीलप्रमाणे परिपाठ सदर करावा.

ओर्डर देणारा विद्यार्थी खालील वाक्य वाचुन दाखवेल.

“ उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी

नजरेत सदा नवी दिशा असावी

घरट्याचे काय बांधता येईल केंव्हाही

पण क्षितीजापलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी “


दिनविशेष – उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व असत आणि म्हणून घडून गेलेल्या घटनांना उजाळा देण्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन येत आहे.

सुविचार – सुविचार म्हणजे सुंदर असे विचार एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नष्ट कतो म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे.

बोधकथा – कथा म्हणजे गोष्ट किंवा कहाणी . परंतु बोधकथा म्हणजे ज्या गोष्टीतून चांगले शिकायला मिळते. चांगले अनुभवायला मिळते व योग्य तात्पर्य मिळते.

बातमीपत्र – जगाच्या कानाकोपऱ्यात दररोज काही ना काही घडत असते तेच आपल्याला प्रसारमाध्यमांद्वारे (वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन) समजत असते. म्हणून आजच बातमीपत्र घेऊन येत आहे.

प्रश्नमंजुषा – स्पर्धा वाढलेली आहे आणि या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर आपणाजवळ सामान्य ज्ञानाची शिदोरी असणे महत्त्वाचे आहे. यासाठी आजची प्रश्नमंजुषा घेऊन येत आहे.

( सोपे ५ सामान्य ज्ञानाचे प्रश्न विद्यार्थ्याना विचारावे.)

इंग्रजी शब्दार्थ – इंग्रजी हि सर्व जगात बोलली जाणारी आंतरराष्ट्रीय भाषा आहे. तिचा पाया मजबुत करण्यासाठी इंग्रजी शब्दार्थांचा साठा असणे महत्त्वाचे आहे. म्हणून आजचे इंग्रजी शब्दार्थ घेऊन येत आहे.

( सोपे ५ इंग्रजी शब्दार्थ विद्यार्थांना विचारावेत.)


पाढे – गणिता सारखा अवघड विषय पाढ्यावर आधारलेला विषय आहे. गणितामध्ये पदोपदी पाढ्यांची गरज भासते. तेव्हा पाढे पाठांतर असणे गरजेचे आहे. म्हणून आजचा पाढा घेऊन येत आहे.

( प्रतिदिन २ ते ३० पर्यंत पाढे पाठांतर करण्यास सांगावेत.)

समुह्गीत – ओर्डर मिळाल्यास सर्व विद्यार्थ्यांनी मिळून समुह्गीत गायन करावे.

पसायदान – बैठे सावधान अवस्थेमध्ये पाठीचा कणा ताठ, हात गुडघ्यांवर सरळ ठेऊन व सरळ बसुन समूहाचे पसायदान घ्यावे.

मौन – २ मिनिटे शांत अवस्थेत डोळे मिटून मौन धरावे.

विसर्जन – हळुच डोळे उघडून शांत बसावे.

परिपाठ सूत्रसंचालन भाषण - Version 0.4

(29-07-2023)
Other versions
What's newMarathi Suvichar English Daily Thoughts of the day Suvichar dinvishesh Marathi and English Bodhkatha Batmi News.App Contain marathi, hindi, English speeches, Anchoring for studentsपरिपाठ, सुविचार इंग्रजी मराठी , बोधकथा , बातमी , शालेय गीत , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, थोर महापुरुषांवरील भाषणे , विविध कार्यक्रमांची संचालन व आभार प्रदर्शन इत्यादी नवीन अपडेट.Version 3.0.3 latest

There are no reviews or ratings yet! To leave the first one please

-
0 Reviews
5
4
3
2
1
Info Trust Icon
Good App GuaranteedThis app passed the security test for virus, malware and other malicious attacks and doesn't contain any threats.

परिपाठ सूत्रसंचालन भाषण - APK Information

APK Version: 0.4Package: com.all.paripath
Android compatability: 5.1+ (Lollipop)
Developer:Chanakya UgePrivacy Policy:https://sites.google.com/view/dailyschoolparipathstudentstea/homePermissions:30
Name: परिपाठ सूत्रसंचालन भाषणSize: 27.5 MBDownloads: 16Version : 0.4Release Date: 2024-05-31 09:10:42Min Screen: SMALLSupported CPU:
Package ID: com.all.paripathSHA1 Signature: DF:FA:3D:5C:86:CB:60:B2:00:CB:A0:3C:D7:75:36:4B:75:99:F1:18Developer (CN): AndroidOrganization (O): Google Inc.Local (L): Mountain ViewCountry (C): USState/City (ST): California

Latest Version of परिपाठ सूत्रसंचालन भाषण

0.4Trust Icon Versions
29/7/2023
16 downloads20.5 MB Size
Download

Other versions

0.3Trust Icon Versions
27/9/2022
16 downloads20 MB Size
Download
2.0Trust Icon Versions
24/6/2020
16 downloads4 MB Size
Download
1.0Trust Icon Versions
14/3/2020
16 downloads4 MB Size
Download
appcoins-gift
AppCoins GamesWin even more rewards!
more

Apps in the same category

You may also like...